मोठी बातमी: जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, चंदनवाडीत आयटीबीपीचे ६ जवान शहीद
मोठी बातमी: जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, चंदनवाडीत आयटीबीपीचे ६ जवान शहीद
लेवाजगत न्यूज:- जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात ३२ जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ६ आयटीबीपीच्या जवानांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत