जागतिक आदिवासी दिनानिमित्तखारघर येथे आदीवासी बांधवां साठी विविध कार्यक्रम संपन्न
जागतिक आदिवासी दिनानिमित्त खारघर येथे आदीवासी बांधवां साठी विविध कार्यक्रम संपन्न
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर ).खारघर,येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त, अनुसूचित जमाती मोर्चाचे खारघर - तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता कांबडी व सहकाऱ्यांनी बेलपाडा आदिवासी वाडी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली, यानंतर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना उद्देशून भाषणे केली. या मध्ये त्यांनी केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील व्यक्ती महामहिम द्रौपदी मुरमु यांना स्थान देण्याचा भाजपाच्या भूमिकेची स्तुती व गौरवउद्गार काढले. उपस्थित आदिवासी बांधवांना अल्पोपाहार सोबत भेट वस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला भाजपा तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल, मा. नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष श्री संजय घरत, सरचिटणीस श्री दिपक शिंदे, सस्मित डोळस आदी मान्यवर व मोठय़ा संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उरण (सुनिल ठाकूर ).खारघर,येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त, अनुसूचित जमाती मोर्चाचे खारघर - तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता कांबडी व सहकाऱ्यांनी बेलपाडा आदिवासी वाडी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली, यानंतर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना उद्देशून भाषणे केली. या मध्ये त्यांनी केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील व्यक्ती महामहिम द्रौपदी मुरमु यांना स्थान देण्याचा भाजपाच्या भूमिकेची स्तुती व गौरवउद्गार काढले. उपस्थित आदिवासी बांधवांना अल्पोपाहार सोबत भेट वस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला भाजपा तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल, मा. नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष श्री संजय घरत, सरचिटणीस श्री दिपक शिंदे, सस्मित डोळस आदी मान्यवर व मोठय़ा संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. खारघर,येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त, अनुसूचित जमाती मोर्चाचे खारघर - तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता कांबडी व सहकाऱ्यांनी बेलपाडा आदिवासी वाडी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली, यानंतर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना उद्देशून भाषणे केली. या मध्ये त्यांनी केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील व्यक्ती महामहिम द्रौपदी मुरमु यांना स्थान देण्याचा भाजपाच्या भूमिकेची स्तुती व गौरवउद्गार काढले. उपस्थित आदिवासी बांधवांना अल्पोपाहार सोबत भेट वस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला भाजपा तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल, मा. नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष श्री संजय घरत, सरचिटणीस श्री दिपक शिंदे, सस्मित डोळस आदी मान्यवर व मोठय़ा संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत