उलवे येथे कराटे क्लास चा मनसे शहर अध्यक्ष श्री राहुल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
उलवे येथे कराटे क्लास चा मनसे शहर अध्यक्ष श्री राहुल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर ):-नुकताच उलवे नोड येथे उलवे वासियांसाठी
उलवे नोड मधील सिडको मैदान सेक्टर. २ येथे शिटो रिउ कराटे अँड स्पोटर्स इन्स्ट्युट आणी श्री.रुषीकेष देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे क्लासेस सुरू करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचा शूभारंभ सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उलवे शहर अध्यक्ष श्री.राहूल बाबुराव पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला श्री मनोज वि. कोळी सचिव. उलवे शहर मनसैनिक.कु.प्रतिक कोळी.
मुख्य प्रशिक्षक कु.शिल्पा बाबर. प्रशिक्षक अनुष्का जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच सदर कार्यक्रमास.श्री.रविशेठ पाटील.(संंस्थापक/अध्यक्ष. श्री साईसंस्थान वहाळ) आणी श्री.वितेश म्हाञे मा. सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रशिक्षक.शिल्पा बाबर यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत