Header Ads

Header ADS

मोटार सायकल अपघातातील जखमी धिरज चौधरी याचे उपचारादरम्यान निधन मसाका जवळील गुरुवारची घटना

Motorcycle-accident-injured-Dhiraj-Chaudhary-died-during-treatment-near-Masaka-Thursday-incident


मोटार सायकल अपघातातील जखमी धिरज चौधरी याचे उपचारादरम्यान निधन

 मसाका जवळील गुरुवारची घटना 

लेवाजगत न्यूज फैजपूर -येथून जवळच असलेल्या मधुकर सहकारी साखर जवळच समोरासमोर मोटरसायकलचा अपघात होऊन एक ठार झाला होत. तर एक जबर जखमी झाल्याची घटना घडली, सदरची घटना गुरुवार संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास  घडली होती. त्यात  पावरा जागीच ठार झाला होता तर जखमी  आमोदा येथील धिरज शशिकांत चौधरी वय २४ हा जबर जखमी झाला .जखमीस फैजपूर येथील डॉ शैलेश खाचणे यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील दवाखान्यात  हलविण्यात आले होते. तेथे त्याचे उपचारादरम्यान आज शुक्रवार सकाळी निधन झाले. धीरज आमोदा येथील शशिकांत इच्छाराम चौधरी यांचा मुलगा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.