गाते जिप शाळेत युवाभिम क्रांती व वाघ परिवारामार्फत शालेय साहीत्य वाटप
गाते जिप शाळेत युवाभिम क्रांती व वाघ परिवारामार्फत शालेय साहीत्य वाटप
लेवाजगत न्यूज संजय चौधरी तासखेडा :-सावदा रेल्वे स्टेशनला लागुन असलेल्या गाते गावातील जिल्हा परिषद शाळेत दिनांक २२ रोजी शाळेच्या प्रांगणात इयत्ता १ली ते४थीच्या विदयार्थ्यांना शालेय उपयोगी साहीत्य व वह्याचे वाटप युवाभिम क्रांती व वाघ परिवारामार्फत करण्यात आले . त्यावेळी सरपंच सुनिता बाळू तायडे उपसरंपच योगेश तायडे, ग्रां पं सदाशिव झांबरे मनोज वाघ , पो पा मनिषा मनोज वाघ ,भारती कोळी ,प्रीती सचिन वाघ,सुमनतायडे ,मनिषा बा-हे , अर्पना इंगळे ,साधना झाल्टे, विशाल कोळी ,राधाबाई मेढे, किशोर कोळी, सागर कोळी ,सिताराम कोळी, विदया सुरवाडे, सुनिल कोळी, रेखाबाई बास्कर, सागर बावीस्कर कुणाल तायडे , ग्रामसेवक राहुल कांबळे ,तलाठी चोपडे अप्पा, विमल तायडे ,सरला मोरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
https://chat.whatsapp.com/EEtClBe8u0eBKmm4lct2jX
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवाभिम क्रांती व वाघ परिवाराच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .
Lewajagat online store ला भेट द्या.
https://sites.google.com/view/lewajagat-online-store/home
हा आगळावेगळा कार्यक्रम विदयार्थांसाठी युवाभिम क्रांती व वाघ परिवाराने घेतल्याने सर्वांचे आभार व्यक्त शाळेमार्फत करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत