सावद्यात सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीच्या अध्यक्ष सौरभ नेमाडे, उपाध्यक्षपदी पृथ्वी चंद्रकांत भंगाळे
सावद्यात सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीच्या अध्यक्ष सौरभ नेमाडे, उपाध्यक्षपदी पृथ्वी चंद्रकांत भंगाळे
प्रतिनिधी सावदा:-शहरातील सरदार वल्लभभाई पटेल प्रेमी नागरिक युवकांची सभा दिनांक ११ रोज मंगळवार संध्याकाळी ५ वाजता मराठी शाळा नंबर तीन च्या प्रांगणात संपन्न झाली या वेळी या वर्षासाठी सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीच्या कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा शहरातील सरदार वल्लभाई पटेल उत्सव समितीची एक वर्षा करिता कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी श्री.जी. केटर्सचे संचालक सौरभ भीमराज नेमाडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी पृथ्वी चंद्रकांत भंगाळे,
मल्हार इलेक्ट्रिकलचे संचालक सचिवपदी अक्षय रघुनाथ भंगाळे, खजिनदार जयेश लक्ष्मण भारंबे आणि धांडे ग्राफिक्स आणि डिझाईनचे संचालक प्रसिद्धी प्रमुख कौशल दुर्गादास धांडे,राहुल भंगाळे,नयन अत्तरदे,किरण चौधरी,नकुल बेंडाळे, विशाल बोंडे,तेजराज चौधरी,अमित महाजन,मयूर देवकर ,तुषार बोंडे,अमित झोपे,पूर्वेश खाचणे,रजत भंगाळे,लोकेश फेगडे,विशाल इंगळे,आकाश झोपे,धिरज महाजन,सागर चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी ३१ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन लवकरच करण्यात येईल असे नूतन अध्यक्ष नेमाडे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत