राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या ४९ जागांची भरती
राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या ४९ जागांची भरती
लेवाजगत न्यूज जळगाव-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या आस्थापनेवरील रायगड विभागात विविध पदांच्या ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन व विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. शिकाऊ उमेदवार पदांच्या जागांसाठी इच्छुकांनी ८ ऑक्टोबरपर्यंत https://msrtc.mahara shtra.gov.in https://msrtc.mahara shtra.gov.in
या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे. तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग, पेण (जि. रायगड) या पत्त्यावर १० ऑक्टोबरपर्यंत पोस्टाने अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत