दहावी, आयटीआय उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरू
दहावी, आयटीआय उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरू
लेवाजगत न्यूज जळगाव- रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आता रेल्वेत नोकरीची संधी खुली झाली आहे. ईस्टर्न रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे. इंडियन रेल्वेच्या वेबसाइटवर अर्थात er.indianrailways.gov.in
वर जाऊन अर्ज करावा. भारतीय रेल्वेतर्फे तीन हजार ११५ रिक्त पदांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्यात हावडा डिव्हिजनमध्ये सर्वाधिक ६५९, लिलुआ वर्कशॉपमध्ये ६१२, पदांची भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत