Header Ads

Header ADS

गुरांची निर्दयी वाहतूक, दोघांच्या विरोधात गुन्हा

 

Cruel-trafficking-of-cattle-crime-against-both

गुरांची निर्दयी वाहतूक, दोघांच्या विरोधात गुन्हा

लेवाजगत न्यूज जळगाव:-वाहनात निदर्यीपणे गुरे कोंबून ते कत्तलीसाठी घेवून जाणारे वाहन शिरसोली गावाजवळ पकडण्यात आले होते. या प्रकरणी रईस खान उर्फ डल्या रा. तांबापुरा व उमेश जाधव या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील विद्युत कॉलनीतील राहणार राजेंद्र गांगुर्डे हे रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे जाण्यासाठी निघाले. शिरसोलीपुढे एका वाहनातून १९ सीवाय ६५२०) गुरांची वाहतुक केली जात होती. गांगुर्डे यांनी हे वाहन थांबवून चालकाकडे विचारपूस केली. पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.