भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने रद्द?
भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने रद्द?
लेवाजगत न्यूज सावदा भुसावळ येथून पुणे येथे जाणारी भुसावळ पुणे एक्सप्रेस ही रेल्वे प्रशासनाकडून दोन महिने रद्द करण्यात आलेली आहे.
1. 11026 PUNE-BSL JCO 28.01.2023 ते 31.03.2023.
2. 11025 BSL-PUNE JCO 29.01.23 ते 01.04.2023.
यानुसार मुंबई विभागाने केलेल्या मागणी कडून रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे जाणाऱ्या या गाड्या दोन महिने बंद राहणार आहे.
असा मजकूर लिहलेले पत्र सोशल मीडियावर वायरल होत असून या पत्राची रेल्वे कडून शहनिशा करून प्रवाशांनी या ट्रेन ने प्रवासाचे नियोजन करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत