निधन वार्ता:-प्रमिला हिरामण भंगाळे यांचे निधन
निधन वार्ता:-प्रमिला हिरामण भंगाळे यांचे निधन
लेवाजगत न्युज:- भुसावळ जुना सातारा खालवाडी येथील रहिवासी प्रमिला हिरामण भंगाळे (वय ८३) यांचे २५/०१/२०२३ रोजी रात्री ११.४५ वाजता हृदय विकाराने निधन झाले.
अंत्ययात्रा राहत्या घरून १०:३०ला गुरुवारी सकाळी निघणार आहे.
त्यांच्या पश्चातएक मुलगा, व सून नातवंडे असा परिवार आहे.ते जयंत हिरामण भंगाळे आई होत.
लेवाजगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत