निधन वार्ता-
रामदास चावदस चौधरी
लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल -येथील रहिवाशी रामदास चावदस चौधरी वय 88यांचे आज दिनांक 31-1-2023 रोजी सकाळी 2:15 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुले,मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे .ते सोपान चौधरी ,कमलाकर चौधरी ,ज्ञानेश्वर चौधरी यांचे वडील होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत