Contact Banner

सावदा येथील माजी नगरसेविका मीनाक्षी कोल्हे यांचे निधन

सावदा येथील माजी नगरसेविका मीनाक्षी कोल्हे यांचे निधन


सावदा येथील माजी नगरसेविका मीनाक्षी कोल्हे यांचे निधन

लेवाजगत न्यूज सावदा-येथील जुना फैजपूर रोड वरील प्लाट भागातील रहिवाशी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र कोल्हे वय ४४ वर्ष यांचे आज दिनांक १४/०१/२०२३ रोज शनिवार सकाळी ७वाजून ३० मिनिटांनी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा शनिवार दुपारी ३ वाजता राहते घरून निघेल. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, दीर असा परिवार आहे. त्या राजेश मोतीराम कोल्हे(इंजिनिअर) यांच्या पत्नी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.