Header Ads

Header ADS

निवृत्तीनाथ यात्रेसाठी त्रंबकेश्वर ला येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक येथे ५ वर्षा पासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी -डॉ. अनिता बेंडाळे चा उपक्रम

लेवाजगत न्यूज सावदा-दुसऱ्या साठी जगणे हेच खरे जीवन मानून चिनावल तालुका रावेर येथील माहेर व यावल तालुक्यातील सांगवी येथे सासर असलेल्या हल्ली नाशिक येथे स्थयिक डॉ. अनिता बेंडाळे यांनी आपलं आयुष्य समाजोपयोगी कार्यासाठी वाहून घेतले आहे.

      गेल्या पाच वर्षांपासून निवृत्तीनाथ यात्रेसाठी त्रंबकेश्वर ला येणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करत शेकडो भाविकांसाठी आपली सेवा देताहेत.यात   त्यांची मुलगी डॉ. प्रियंका बेंडाळे याही सेवा देतात.   यात तपासणीपासून  मोफत औषधे देण्यात येतात.याशिवाय दिंडीतील वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, चहा,नाश्ता, भोजनाचीही व्यवस्था केली जाते.यावेळेस पाथरे  येथील दिंडी,पारेश्वर वैजापूर येथील दिंडी,बहिणाबाई चौधरी  औरंगाबाद विंचूर येथील दिंडीच्या वारकऱ्यांची सेवा केली. चालून पाय दुखणे,थंडी ताप, सर्दी खोकला,अंगदुखी,ऍसिडिटी यावर औषध देण्यात आली,डोळे लाल होणे,पाणी येणे यावर डोळ्यांचे ड्रॉप मोफत देण्यात आले ,पायांना लावण्यास वोलीनी मलम ही मोफत दिले .वारकऱ्यांचा आशीर्वाद घेवून दिंडी त्रंबकेश्वर ला मार्गस्थ झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.