Header Ads

Header ADS

एलआयसी विभागात 9,400 पदांची मेगाभरती | LIC JOB | Job LIC 2023


एलआयसी विभागात 9,400 पदांची मेगाभरती | LIC JOB | Job LIC 2023


लेवाजगत न्युज:-

 भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 9,400 जागांची मेगाभरती केली जाणार आहे. 


पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)


1. नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) : 1216

2. नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) : 1033

3. सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) : 561

4. ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) :1049

5. साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) : 1408

6. साउथर्न झोनल ऑफिस (SZ) : 1516

7. वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) : 1942

8. ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) : 669


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.


वयाची अट : या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षातील उमेदवार यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट असणार आहे.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.


शुल्क किती? : जनरल व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरणा करावा लागेल.


ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 10 फेब्रुवारी 2023


प्रवेशपत्र : 04 मार्च 2023 पासून


परीक्षा पद्धत : ऑनलाईन


पूर्व परीक्षा : 12 मार्च 2023 I मुख्य परीक्षा : 08 एप्रिल 2023


अधिकृत वेबसाईट पाहा  : https://licindia.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.