महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे चौदावा वर्धापन मोठ्या उत्सहात साजरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे चौदावा वर्धापन मोठ्या उत्सहात साजरा
उरण ( लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दिनांक 27 जानेवारी 2008 या दिवशी उलवे गावात पक्ष स्थापन केला. आज ही मनसे ची शाखा 14 वर्षे पूर्ण होऊन 15 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आज् या शाखेच्या 14 वा वर्धापण दिन मोठ्या उत्सहात संपन्न् झाला.
या वर्धापण दिन कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहराध्यक्ष श्री राहुल पाटील उलवे गाव शाखाध्यक्ष श्री विशाल भोईर उलवे शहर सचिव श्री मनोज कोळी उलवे शहर सर चिटणीस सुनील कोळी, श्री रतिष गायकवाड ,श्री सदानंद पाटील ,श्री रमेश घरत ,श्री महेंद्र कोळी, श्री सोमनाथ मढवी, श्री अमर पाटील ,श्री संदीप म्हात्रे, श्री बबलू पाटील, श्री साई म्हात्रे, श्री मनोज शा.कोळी ,श्री नंदकुमार मढवी, श्री जयदेव मढवी, श्री दीपक जामकर, श्री उमेश खैरे, कु. प्रतीक कोळी ,आदी सह महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे पदाधिकारी व् मनसैनिक यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत