Contact Banner

न्हावी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये शरद महाजन यांच्या सरस्वती पॅनलचे वर्चस्व

न्हावी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये  शरद महाजन यांच्या  सरस्वती पॅनलचे वर्चस्व

न्हावी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये  शरद महाजन यांच्या सरस्वती पॅनलचे वर्चस्व

लेवाजगत न्यूज न्हावी ता यावल- शिक्षण प्रसारक मंडळाच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शरद महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या सरस्वती पॅनलचे वर्चस्व कायम राहिले. अध्यक्षपदी शरद जिवराम महाजन-  243 मते घेऊन विजयी झाले. उपाध्यक्षपदी अनिल रूपचंद लढे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे पेट्रन मधून किरण गोपाळ पाटील - 240, संजय काशिनाथ चौधरी 177 मते घेऊन विजयी झाले आहेत.तर तहहयात सदस्यांमधून हर्षद खेमचंद महाजन- 236, दीपक तुकाराम नेहेते- 234 ,विजय उत्तम झोपे- 222, अविनाश पुरुषोत्तम फिरके- 218 ,सागर मधुकर चौधरी- 218, जयंत लालू बेंडाळे- 215, संदेश जगन्नाथ महाजन -210 ,किशोर शंकर तळेले -204 ,पुरुषोत्तम हिरामण महाजन- 203, प्रमोद मनोहर पाटील -194 ,डॉ. भरत चंद्रकांत झोपे -194,भानुदास दगडू चोपडे -194, नारायण जनार्दन कोलते- 185.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.