Contact Banner

उरण नगर परिषद कार्यालयात् आद्यशिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती कार्यक्रम संपन्न

उरण लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर-आद्यशिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी प्रमुख पाहुणे आणि वक्त्या सौ. हेमाली म्हात्रे -पाटील मॅडम (कोप्रोली -उरण )उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन निर्भया वस्ती स्तर संघा च्या अध्यक्षा सौ. अभया म्हात्रे मॅम, सचिव (रायगड भूषण )सौ. संगीता ढेरे मॅम, श्री. संजय पवार सर महिला बालकल्याण व दिनदयाळ  अंत्योदय  शहर अभियान व्यवस्थापन अधिकारी -उरण नगर परिषद आदी मान्यवर उपस्थित होते. महिला बचत गटाच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेमाली म्हात्रे मॅडम च्या शुभ हस्ते सावित्री बाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर त्यांनी 'स्त्री भ्रूण हत्या थांबवा 'या विषयावर प्रबोधन पर विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय पवार सरांनी केले. तर सूत्रसंचालन सौ. संगीता ढेरे मॅम यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन सौ. अभया मॅम यांनी केले.आणिसांगता झाली.उरण नगर परिषद कार्यालयात झालेल्या या अविस्मरणीय कार्यक्रमाची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.