Header Ads

Header ADS

वाकड लेवा समाजाचे दुसरे स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे

 

वाकड लेवा समाजाचे दुसरे स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे

वाकड लेवा समाजाचे दुसरे स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे

लेवाजगत न्यूज पुणे- मकर संक्रांतीच्या पर्वाचे अवचित साधून पुणे येथील वाकड लेवा समाजाचे दुसरे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. तब्बल २५० हून अधिक समाज बांधवांनी एकत्र येऊन मकर संक्रांती चे औचित्य साधत कराओके म्युझिक च्या तालावर साजरी केली. 

वाकड लेवा समाजाचे दुसरे स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे


कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार खालील कार्यक्रम पार पडले. 

सुरवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली व  मान्यवर डॉ. लीलाधर झडू पाटील, सौ. सुरेखा विनायक पाटील हस्ते दिपप्रज्वलन, गणपती पुजा, आरती करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत,पाहुण्यांचे मनोगत  बोरन्हान,ओळख -परीचयआभार प्रदर्शन,गाण्यांचा कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा),हळदी कुंकू,जेवणअसा शिस्तबद्ध उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

    उल्हास पाचपांडे  मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेल्या वांग्याच्या भरताची खूप स्तुती करण्यात आली.

   डॉ. तुषार चौधरी(orthopedic surgeon) यानी आलेल्या सर्व फॅमिली साठी गिफ्ट्स आणि डॉ. तुषार कोल्हे(dentist) यानी कार्यक्रमाला लागणार्‍या संपूर्ण पिण्याच्या पाण्याची जबाबदारी घेतली म्हणुन संपूर्ण समाजात त्यांचे कौतुक होत आहे. 

    कार्यक्रमाला डॉ. अशोक चौधरी, श्री. चंदन महाजन, श्री निलेश धांडे, श्री धनंजय राणे, श्री गौरव भंगाळे, सौ. स्मिता कोल्हे,श्री गिरीश भारंबे, श्री आकाश भंगाळे, श्री विवेक चौधरी, श्री वैभव चौधरी, श्री राहुल झांबरे, श्री उल्हास पाचपांडे, सौ चारू चौधरी, श्री वैभव फेगडे, सौ जागृती फेगडे, श्री जीवन बोरोले, श्री पराग धांडे, श्री विजय फालक, श्री अतुल चौधरी आणि श्री हेमंत भिरुड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.