Header Ads

Header ADS

वरुड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कर जाहीर


 वरुड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कर जाहीर

 लेवाजगत न्युज वरुड (निलेश लोणकर ):-

मी नाही केले परिमज स्तव जाहले

               महाराष्ट्र शासनाचा नव्यानेच सुरू केलेल्या आरोग्य विभागाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार वरूड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांना घोषित झाला आणि त्यामधे आपल्या आशीर्वादाने माझे नाव घोषित झाले. कोणत्याही  पुरस्कार हा एकट्याचा नसतो तो समूहाचा असतो 

 त्या पुरस्काराचे वितरण आज २३ जानेवारी २०२३ ला रंगशारदा सभागृह वांद्रे  पश्चिम मुंबई यांच्या येथे आयोजित झाले  व माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व माननीय आरोग्य मंत्री व इतर माननीय  मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्य झाला हा जरी वैयक्तिक पुरस्कार असला तरी तो प्राप्त करण्याकरिता मला खालील महानुभावांचे  सहकार्य लाभले  आहे  त्यांच्या शिवाय  हे शक्य झाले नसते या पुरस्कारा मध्ये त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा  आहे त्

यामध्ये मा आमदार देवेंद्र भुयार  मा खा रामदासजी तडस मा खा अनिलजी बोंडे व सर्व पक्षांचे पदाधिकारी मा आयुक्त  मा  संचालक आरोग्य सेवा 

मा उपसंचालक मा जिल्हा शल्य चिकित्सक माझे सर्व वैद्यकीय अधिकारी प्परिसेविका वर्षा दरोकर व  शलगृहतील सोनाली ठाकरे,प्रगती वाट इतर समस्त अधि  परिचारिका,औषध वितरण अधिकारी  कार्यलयातील क लिपिक  रुग्णालयातील सर्व वैदयकीय अधिकारी  कर्मचारी  असंसर्ग रोग नियंत्रण कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी महात्मा महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मधील अधिकारी कर्मचारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी,कर्मचारी हत्तरीग कार्यक्रमातील सुनील वाडीकर व माता बाल संगोपन कार्यक्रमातील सर्व कर्मचारी तसेच रुग्णालयात कार्यरत असलेले कक्षसेवक, सुरक्षारक्षक, स्वच्छता रक्षक ,दाई ,वाहन चालक तसेच सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी  व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रतिनिधी ,यांचे मी मनापासून आभार मानतो 

तसेच रुग्णालयीन  शस्त्रक्रिया आदी मध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयात कार्यरत असलेले सर्व विशेष तज्ञ डॉ राम गोधने डॉ प्रविण बिजवे डॉ श्याम शिरसाम डॉ अंकुश अजमेरा डॉ प्रवीण ठाकरे डॉ पंकज बिजवे डॉ रमेश डकरे डॉ पावडे डॉ समता चौधरी डॉ  धीरज टेकोडे डॉ प्रवीण ठाकरे तसेच  बालरोग तज्ञ डॉ प्रवीण चौधरी डॉ प्रफुल्ल होले डॉ भूषण खेरडे  सागर झटले तसेच  रक्तदात संघाचे सर्व पदाधिकारी ,रक्त दाते,आयोजक व देणगीदार यांचा सुद्धा मी आभारी आहे  असेच सहकार्य सर्व सर्व कार्यातून सर्वांकडून मला भविष्यात लाभेल अशी मी आशा बाळगतो पुन्हा सर्व महानुभावांचा मीआभारी आहे  त्यामुळे अजून 


"रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा"

घडेल 

त्याचप्रमाणे मला हे कार्य करण्याची शक्ति मला माझे  दिवंगत वडील

 स्व उद्धवराव पोतदार व  आई श्रीमती  लीलाबाई    पोतदार यांचे आशिर्वाद मुळे मिळते तर माझ्या पाठीशी खंबीर पणे उभी असणारी व माझ्या मागे कुटुंब सांभाळणारी माझी पत्नी सौ मनीषा हिचा पण वाटा या यशामध्ये आहे 

  हे कार्य असेच सतत अखंडित शेवटच्या  श्वासा पर्यन्त घडो हीच अपेक्षा वरुड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.