Header Ads

Header ADS

WhatsApp ने आणले नवीन फिचर, कोणत्याही भाषेतील मजकूर होणार ट्रान्सलेट; जाणून घ्या


WhatsApp ने आणले नवीन फिचर, कोणत्याही भाषेतील मजकूर होणार ट्रान्सलेट; जाणून घ्या


 WhatsApp ने आणले नवीन फिचर, कोणत्याही भाषेतील मजकूर होणार ट्रान्सलेट; जाणून घ्या

  टेक्नॉलॉजी न्यूज- Whatsapp News: Whatsapp हे एक सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्ही एकमेकांशी मेसेजिंग द्वारे बोलू शकता. व्हाट्सअँप हे मेटाच्या मालकीचे आहे. व्हाट्सअँप आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असते. तर आता व्हाट्सअँप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे तुम्हाला विविध भाषांमधील मजकूर समजण्यास मदत होणार आहे. तर हे फिचर कोणते आहे व ते कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊयात.


WhatsApp एक असे टूल ऑफर करत आहे ज्यामधून तुम्हाला विविध भाषांमधील मजकूर समजू शकतो तसेच आपल्या नेहमीच्या भाषेत मेसेज आला नसल्यास तुम्ही तो ट्रान्सलेट करता येणार आहे. तर हे फिचर कसे डाउनलोड करावे याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.

      Step-1. तुमचे व्हाट्सअँप ओपन करा आणि एखादे चॅट उघडून मेसेज टाईप करा.


Step-2. त्यानंतर मेनू दिसण्यासाठी मेसेज थोडा वेळ प्रेस करून ठेवा.


Step-3 यानंतर मेनूमधून More वर क्लिक करा.

   Step-4. मेसेजवर क्लिक केले की तुम्हाला Translate ऑप्शन सिलेक्ट करा.


Step-5. यामध्ये ट्रान्सलेट मेसेज दाखवणारी पॉप-अप विंडो दिसते.


व्हाट्सअँप सारखेच इंस्टाग्राम हे मेटाच्या मालकीचे अ‍ॅप आहे. इंस्टाग्राम युजर्ससाठी quiet mode हे फिचर लाँच केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.