आरुष सचिन चौधरी यांचे वयाच्या १३ व्या वर्षी निधन
लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल -आरुष सचिन चौधरी (वय १३) राहणार फैजपूर यांचे शनिवार दुपारी २ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले .त्याच्या पश्चात वडील ,आई, भाऊ असा परिवार आहे. ते सचिन चौधरी व महावितरण चिनावल येथील अभियंता योजना चौधरी यांचा मुलगा होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत