Contact Banner

फैजपूर येथील चमेलाबाई खुबचंद सराफ यांचे दु:खद निधन

 

Chamelabai-Khubchand-Saraf-died-sadly-at-Faizpur

फैजपूर येथील चमेलाबाई खुबचंद सराफ यांचे  दु:खद निधन           

लेवाजगत न्यूज फैजपूर- येथील विद्यानगर परिसरातील रहिवाशी चमेलाबाई खुबचंद सराफ व्या ९३ यांचे शनिवार  संध्याकाळी ६वाजता निधन झाले. त्यांची  अंत्ययात्रा रविवार  सकाळी ८ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांचे पश्चात ३मुले,मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या  फैजपुर नगरपरिषदचे वसुली अधिकारी नीळकंठ सराफ ,रमेश सराफ व संतोष सराफ यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.