निधन वार्ता
मालताबाई लक्ष्मण पाटील
लेवाजगत न्यूज आमोदा -तालुका यावल येथील रहिवाशी मालताबाई पाटील यांचे सोमवार दिनांक २० रोज सोमवार संध्याकाळी ७-३०वाजता वृद्धपकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे.त्या चुडामण पाटील यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत