Contact Banner

शरदचंद्र बाबुराव चौधरी यांचे ८७ व्या वर्षी निधन

शरदचंद्र बाबुराव चौधरी यांचे ८७ व्या वर्षी निधन

शरदचंद्र बाबुराव चौधरी यांचे ८७ व्या वर्षी निधन

 प्रतिनिधी सावदा- भालोद तालुका यावल येथील रहिवासी शरदचंद्र बाबुराव चौधरी वय ८७यांचे दिनांक २७ रोजी दुपारी पुणे येथे  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुल, एक मुलगी ,नातवंडे, पुतणे,सून असा परिवार आहे. ते संजय चौधरी व रमाकांत चौधरी यांचे वडील तर सावदा येथील  लॅबचे संचालक कुंदनलाल चौधरी यांचे मोठेबाबा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.