प्रविण रामचंद्र पाटील हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन
प्रविण रामचंद्र पाटील हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन
सावदा ( वार्ताहर ) येथून जवळच असलेल्या गाते ता रावेर येथील रहिवासी प्रविण रामचंद्र पाटील ( वय ४४ ) याचे दि २३ रोजी कामानिमित्त आंध्रप्रदेश येथे असताना तेथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला त्याचे पश्चात पत्नी, १ मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे ते केतन पाटील यांचे वडील तर सजय पाटील यांचे भाऊ होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत