दिघोडे येथे होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा
दिघोडे येथे होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा
उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनील ठाकूर )हुतात्मा मालोजी बेमट्या म्हात्रे मैदान दिघोडे येथील सार्वजनिक होली उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने नाचून गाऊन व गुलालाची उधळण करून होली उत्सव साजरा करण्यात आला.होळीचे पूजन स्वप्नील अनिल पाटील यांच्या हस्ते झाले .
या वेळी काशिनाथ रामा पाटील ,प्रल्हाद कासकर,शिवसेना माजी शाखा प्रमुख अनिल पाटील गुरुनाथ पाटील,माजी सरपंच एकनाथ माळी .निलेश पाटील,जयवंत म्हात्रे,रमण कासकर,अविनाश कासकर,बालकृष्ण कासकर, महेश म्हात्रे, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील,नारायण माळी,प्रभाकर पाटील, वसंत पाटील, बालकृष्ण पाटील ,माजी उपसरपंच सौ .शारदा प्रल्हाद कासकर, माजी उपसरपंच पूजा पाटील, गोकुळदास माळी, विकास माळी, महादेव पाटील, बळीराम पाटील, बाळाराम पाटील अगदी लहान थोरांपासून व महिला मंडळासह ग्रामस्थ उपस्थित होते . शेवटी ह .भ .प. पांडुरंग महाराज म्हात्रे मृदुंगमनी शंकर पाटील यांच्या सहकार्यातून भजन करून होळीला अग्नी लावण्यात आली अशा प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत