Contact Banner

डोंबिवली येथे लेवा पाटीदार वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन

Dombivli-Organization of Lewa Patidar-Bridegroom-Introduction-Party


डोंबिवली येथे लेवा पाटीदार वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन 

लेवाजगत न्यूज सावदा- लेवा शुभमंगल तर्फे भव्य वधु-वर परिचय आणि प्रत्यक्ष भेट मेळावा आयोजन दिनांक २ एप्रिल २०२३ वार  रविवार रोजी  सकाळी ९ वाजता  प्रगती कॉलेज सभगृह, डोंबिवली ईस्ट येथे करण्यात आले आहे. सकल लेवा पाटीदार समाजातील इच्छुक वधु वर आणि पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. प्रवासाचा त्रास होऊन नये म्हणून कार्यक्रमाला बस किंवा रेल्वेचे आरक्षण करून घ्यावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.अधिक माहिती साठी 9420309965 या नंबर वर संपर्क करावा.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.