Contact Banner

सावदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदी नयन अत्तरदे उपाध्यक्षपदी हेमंत चौधरी

सावदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदी नयन अत्तरदे उपाध्यक्षपदी हेमंत चौधरी

सावदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदी नयन अत्तरदे उपाध्यक्षपदी हेमंत चौधरी 

प्रतिनिधी सावदा- येथील शहरातील तरुणांची बैठक गुरुवार रात्री श्री सोमवार गिरी मढी येथे श्रीराम जन्मोत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव समिती गठित करण्यासाठी घेण्यात आली. 

 यावेळी घेण्यात आलेल्या  बैठकीत हनुमान जन्मोत्सव समिती गठित करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी नयन सुनील अत्तरदे, उपाध्यक्ष हेमंत अशोक चौधरी ,सचिव तुषार मुरलीधर बोंडे, खजिनदार कौशल दुर्गादास धांडे अशी निवड सर्वानुमते बैठकीत करण्यात आली .धार्मिक वातावरणात मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेत शिस्तबद्ध काढण्याचे यावेळी नियोजन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.