Contact Banner

काशी एक्सप्रेस मधून पडल्याने तरुणीचा मृत्यू

 

काशी-एक्सप्रेस-मधून- पडल्याने-तरुणीचा-मृत्यू

काशी एक्सप्रेस मधून पडल्याने तरुणीचा मृत्यू 

लेवाजगत न्यूज भुसावळ-विवाहिता रशनी चासलाल पारधी वय २५ आई-वडील भावासोबत असा प्रवास करीत होती.ती   जनरल डब्यातून कल्याण ते पन्ना (मध्य प्रदेश) असा प्रवास करत होती जळगाव सोडल्यावर गाडी भादली जवळ आली. यावेळी रशनी वॉश  बेसिन जवळ होती ती तोल जाऊन खाली पडली .यामुळे प्रवाशांनी धोक्याची साखळी ओढून गाडी थांबवली पण तोपर्यंत गाडी दोन किमी पुढे गेली होती .गाडी थांबताच कुटुंबे व प्रवाशांनी घटनास्थळ गाठले पण रशनी जागेवरच मृत्यू झाली होती .त्याच गाडीतून मृतदेह भुसावळ आणला गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.