निधन वार्ता मस्कावद येथील नारायण कडू पाटील यांचे निधन
निधन वार्ता मस्कावद येथील नारायण कडू पाटील यांचे निधन
लेवाजगत न्युज मस्कावद :- रावेर तालुक्यातील मस्कावदसिम येथील मधुकर वाडी भागातील रहिवासी नारायण कडू पाटील ( वय ६८) यांचे दि २२/०३/२०२३ रोजी सकाळी ६:५० मिनिटांनी अल्पशा:आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार असुन ते सोनू व किरण यांचे आजोबा तर रेणूका ट्रॅव्हलचे संचालक पांडूरंग पाटील,संजय पाटील यांचे वडील होतं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत