तुळसाबाई चुडामण भंगाळे यांचे वृद्धपकाळाने निधन
निधन वार्ता तुळसाबाई चुडामण भंगाळे यांचे निधन
लेवाजगत न्युज भुसावळ:- तुळसाबाई चुडामण भंगाळे वय ९२ राहणार चिनावल ह.मु.भुसावळ यांचे आज गुरुवार सकाळी वृद्धावकाळाने निधन झाले .त्यांचे पश्च्यात चार मुली ,नातू ,सून ,असा परिवार आहे.त्या कै.लक्ष्मण चुडामण भंगाळे (वृत्तसंपादक)यांच्या आई ,हेमंत लक्ष्मण भंगाळे यांच्या आजी तर माजी नगरसेवक शाम वसंत पाटील सावदा ,मनोज लिलाधर पाटील ,मिलन वसंत पाटील यांच्या आत्या होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत