Contact Banner

वृद्धपकाळाने नथ्थू देवचंद लुल्हे यांचे निधन

Vr̥d'dhapakāḷānē-naththū-dēvacanda-lul'hē-yān̄cē-nidhana


वृद्धपकाळाने नथ्थू देवचंद लुल्हे यांचे निधन 

लेवाजगत न्यूज सावदा - अन्नपुर्णा नगर सावदा , जाफर लॉन्स मागील रहिवाशी नथ्थू देवचंद लुल्हे यांचे आज दिनांक 28-3-23 रोज मंगळवार रोजी सकाळी 9.45 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा 28 मार्च संध्याकाळी 6 वाजता  राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात  एक मुलगा दोन मुली सुन , जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते मनोज लुल्हे  यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.