माजी सैनिक पांडुरंग किसन चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
माजी सैनिक पांडुरंग किसन चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील स्वामीनारायण नगर परिसरातील रहिवाशी पांडुरंग किसन चौधरी (माजी सैनिक ) वय ७६ यांचे दिनांक २८/०३/२०२३रोजी सकाळी ६-३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहते घरून आज दिनांक २८/०३/२०२३ रोज मंगळवार दुपारी ४ वाजता निघणार आहे. त्यांच्या पसच्यात पत्नी, मुलगा ,मुलगी , सुन नातवंड असा परिवार आहे.ते चौधरी आटो पार्ट्स चे संचालक अनिल पांडुरंग चौधरी यांचे वडील होत .त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
शोकाकुल
चौधरी परिवार सावदा व स्वामीनारायण नगर रहिवासी सावदा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत