Contact Banner

चमेली तुळशीराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

चमेली तुळशीराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

 चमेली तुळशीराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा -तालुका यावल-येथील रहिवाशी चमेली तुळशीराम पाटील (वय ७०)यांचे आज गुरुवार २७/०४/२०२३ अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रवीण पाटील व दूध फेडरेशन जळगाव येथील पंकज पाटील यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.