Contact Banner

निधन वार्ता सुलोचना सुरेश बोरोले यांचे निधन



निधन वार्ता 
सुलोचना सुरेश बोरोले यांचे निधन

 लेवाजगत न्युज सावदा ता.रावेर : येथील रहिवासी गं.भा. सुलोचना सुरेश बोरोले (वय 66) दि.27-04-2023 गुरुवार  दुपारी 4 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. त्यांची अंत्ययात्रा दि.28-04-2023 शुक्रवार सकाळी ९:०० वाजता राहते घर सावदा येथून निघेल.

त्या उमेश सुरेश बोरोले यांच्या मातोश्री होत.

लेवा जगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.