प्रसिद्ध युवा उद्योजक व्यापारी रितेश संतोष पाटील यांचा रावेर बाजार समितीत व्यापारी मतदारसंघात अर्ज दाखल
प्रसिद्ध युवा उद्योजक व्यापारी रितेश संतोष पाटील यांचा रावेर बाजार समितीत व्यापारी मतदारसंघात अर्ज दाखल
लेवा जगत न्यूज सावदा -येथील युवा उद्योजक व्यापारी रितेश संतोष पाटील यांनी आज रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी व्यापारी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने िवडणूक निर्णय अधिकार्यांकडे आपले नामनिर्देशन दाखल केले आहे.
भारतीय जनता पार्टी च्या वतीने नामनिर्देशन दाखल करतेवेळी यांच्यासोबत सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, धान्याचे व्यापारी किरण नेमाडे, प्रसिद्ध केळी व्यापारी संतोष कडू पाटील, जे के भारंबे, शिवसेना शहरप्रमुख बद्री परदेशी, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जे के भारंबे, अक्षय सरोदे, महेश भागवत भारंबे, अतुल नेमाडे, सचिन बऱ्हाटे, शिवसेनेचे मनीष भंगाळे, महेश अकोले, सागर पाटील इत्यादी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत