जळगाव जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) जारी
जळगाव जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) जारी
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 10 :- जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 9 ते 23 एप्रिल, 2023 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत