Header Ads

Header ADS

सुनोदा येथील कौसल्याबाई तुकाराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

सुनोदा येथील कौसल्याबाई तुकाराम पाटील  यांचे वृद्धपकाळाने निधन

  सुनोदा येथील कौसल्याबाई तुकाराम पाटील  यांचे वृद्धपकाळाने निधन  

 लेवाजगत न्यूज सावदा -सुनोदा ता. रावेर  येथील पाटील रहिवाशी कौसल्याबाई तुकाराम पाटील यांचे आज दिनांक  १७/०४/२०२३ रोज रात्री १:०० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक  १७/०४/२०२३ रोज सोमवार  सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुनोदा येथील राहते घरून निघेल.त्या  सावदा येथील कॉन्ट्रॅक्टर सतीश तुकाराम पाटील  व चोपडा येथील प्रा.विश्वनाथ तुकाराम पाटील यांच्या मातोश्री तर वास्तू डेकोर चे संचालक तन्मय सतीश पाटील यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.