Header Ads

Header ADS

पुरोहित सतिषचंद्र भिमाशंकर जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन

 

पुरोहित सतिषचंद्र भिमाशंकर जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा- येथील  गांधी चौक भागातील रहिवासी पुरोहित सतिषचंद्र भिमाशंकर जोशी वय ७२ यांचे अल्पशा आजाराने दिनांक २२ रोजी संध्याकाळी ६वाजून १५ मिनिटांनी  निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २३ रोज रविवार यादिवशी सकाळी १० वाजता त्यांचे रहाते घरापासून निघणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी , ४ मुली ,नातवंङे असा मोठा  परीवार आहे .ते संतोष जोशी, आशिष जोशी व चंद्रशेखर जोशी (भैय्या) यांचे ते काका होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.