रावेर बाजार समिती महाविकास आघाडीचे खाते उघडले लेवाजगत न्यूज सावदा- रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीने हमाल मापाडी मतदारसंघात खाते उघडले आहे. या मतदारसंघात सय्यद अजगर हे विजयी झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत