सावद्यात हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवारी संध्याकाळी भव्य मिरवणूक
सावद्यात हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवारी संध्याकाळी भव्य मिरवणूक
लेवाजगत न्यूज सावदा -हनुमान जयंती निमित्त गुरुवार संध्याकाळी सहा वाजता क्रांती चौकातील उत्तर मुखी हनुमान येथून श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त संध्याकाळी ५ वाजता सवाद्य मूर्तीची मिरवणूक निघणार आहे. त्यातही सर्व भाविक भक्तांनी शांततेत मिरवणूकित सहभागी व्हावे असे आवाहन हनुमान जयंती उत्सव समिती अध्यक्ष नयन सुनील अत्तरदे, उपाध्यक्ष हेमंत अशोक चौधरी ,सचिव तुषार मुरलीधर बोंडे, खजिनदार कौशल दुर्गादास धांडे अशी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत