सावदा पाणी पुरवठा उद्या कमी दाबाने होणार
सावदा पाणी पुरवठा उद्या कमी दाबाने होणार
लेवाजगत न्युज सावदा:-
आज संध्याकाळी 2:30 वाजेपासून झालेल्या वादळी पावसामुळे मुळे विद्युत (MSEB) वितरण कंपनीकडुन मांगलवाडी हेडवर्क च्या मुख्य विद्युत लाईनी वर तान्त्रिक बिघाड झाल्यामूळे उद्या दि.29/04/2023 शनिवार रोजी होणारा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.
तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सहकार्य करावे.
असे मुख्याधिकारी यांनी आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत