Contact Banner

सावित्रीबाई भागवत बढे यांचे वृद्धपककाळाने निधन

सावित्रीबाई भागवत बढे यांचे वृद्धपककाळाने निधन

सावित्रीबाई भागवत बढे यांचे वृद्धपककाळाने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-सावित्रीबाई भागवत बढे राहणार मस्कावद ह.मु. अन्नपुर्णा नगर ,जाफर लॉन्स मागे सावदा यांचे  दिनांक ९ रोज रविवार रोजी वृद्धपकाळाने सायंकाळी   निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा १०  एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता  सावदा येथील राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुली , दोन मुले,सुना व नातवंडे परिवार आहे.ते अशोक भागवत बढे यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.