निधन वार्ता-सूनाटू सिताराम चौधरी
निधन वार्ता-सूनाटू सिताराम चौधरी
लेवाजगत न्यूज आमोदा -तालुका यावल येथील रहिवाशी सूनाटू सिताराम चौधरी (वय ८२)यांचे आज बुधवार दिनांक ३/ ०५ / २०२३ रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,सुना, नातवंडे असा परिवार आहे.ते विजय चौधरी यांचे वडील तर राहूल चौधरी यांचे आजोबा होत.
💐लेवाजगत परिवाराच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐

कोणत्याही टिप्पण्या नाहीत