Contact Banner

सुभाष कडू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

सुभाष कडू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

सुभाष कडू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-कोचूर बुद्रुक तालुका रावेर येथील रहिवाशी सुभाष कडू पाटील  वय ६५ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी, सून  नातू असा परिवार आहे. ते साई डिजिटल चे संचालक किशोर पाटील व सचिन पाटील यांचे वडील होत.

💐लेवाजगत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.