Contact Banner

निधन वार्ता-यशोदाबाई बाळकृष्ण जावळे

निधन वार्ता-यशोदाबाई बाळकृष्ण जावळे


 निधन वार्ता-यशोदाबाई बाळकृष्ण जावळे

लेवाजगत न्यूज सावदा-येथील सोमेश्वरनगर परिसरातील रहिवाशी यशोदाबाई बाळकृष्ण जावळे (मूळ गाव -भालोद तालुका यावल)वय ८० यांचे आज दि. १४/५/२०२३ला अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज दिनांक  १४/०५/२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता त्यांचे राहते घर सोमेश्वरनगर सावदा येथुन निघेल.त्या जिल्हा मध्यवर्ती बँक चे सह व्यवस्थापक विजय बाळकृष्ण जावळे (साहेब) यांच्या आई तर इंजिनिअर स्वप्नील (धीरु)विजय जावळे  यांच्या आजी होत.

लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.