दिघोडे येथे मनसेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
दिघोडे येथे मनसेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
उरण (सुनील ठाकूर ).नुकताच महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला मनसेचे जासई विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन.मनसे नेते मा .श्री शिरीष सावंत यांच्या हस्ते झाले.
सदर सोहळ्यास मनसे सरचिटणीस मा. श्री. संजय नाईक.रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर .तालुका अध्यक्ष सत्यवान भगत.उपतालुका मंगेश वाजेकर ..विभाग उपाध्यक्ष चेंबुर सौ.पुष्पा कसपटे.उलवे शहर अध्यक्ष . श्री. राहुल पाटील .,पनवेल तालुका अध्यक्ष रामदास.पाटील.उरण तालुका सचिव . श्री. अल्पेश कडू ,विधानसभा सचिव विजय तांडेल.द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील .विभाग अध्यक्ष मा. श्री.निर्दोष गोंधळी . सोमनाथ घरतआदी सह आयोजक विभाग प्रमुख संदिप ठाकूर ,निमंत्रक श्री. विनोद म्हात्रे श्री. गिरीष ठाकूर श्री. यतीन म्हात्रे श्री. विलास पाटील श्री. राजाराम पाटील.अलंकार ठाकूर श्री. सुधीर मोहीते श्री. गणेसखेरे श्री. अविष्कार ठाकूर श्री. शेलेश पाटील, श्री. किरण घरत, कु. किरण भाकुरलेकर श्री. सुनिल म्हात्रे, कु. समाधान गोंधळी, श्री. नारायण पाटील, श्री. किशोर पाटील सह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत