Contact Banner

हिरो कंपनीची दुचाकी आमोदा येथून चोरट्यानी केली लंपास

हिरो कंपनीची दुचाकी आमोदा येथून चोरट्यानी केली लंपास


 हिरो कंपनीची दुचाकी आमोदा येथून चोरट्यानी केली लंपास 

 लेवाजगत न्युज प्रतिनिधी-आमोदा तालुका यावल- येथील खळवाडी प्लॉटमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ती दुचाकी भालोद तालुका यावल येथील रहिवासी नरेंद्र दुर्गाप्रसाद चौधरी यांच्या मालकीची हिरो कंपनीची गाडी नंबर एम एच १९  सीबी ३९५३ लाल काळा रंगाची दुचाकी दिनांक १६ मे  २०२३  मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता आमोदे तालुका यावल येथून तेजपाल महाजन यांच्या खळ्यातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे ते आमोदा येथे कामानिमित्त आले होते याबाबत फैजपूर पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.