Header Ads

Header ADS

उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू; डॉक्टरला मारहाण

 

उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू; डॉक्टरला मारहाण


लेवाजगत न्युज सांगली:-

 सांगली शहरातील मोती चौक परिसरात उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, म्हणून डॉक्टरला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी डॉ. रावसाहेब बळवंत चौगुले (रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) यांनी योगेश सव्वाशे (रा. सांगली), त्याचा भाऊ व अन्य पाच ते सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे.dog


  संशयित सव्वाशे यांच्या कुत्र्याच्या डोळ्यास इजा झाल्याने गुरुवारी उपचारासाठी ते डॉ. चौगुले यांच्याकडे दाखल केली.lewajagat sangali


कुत्र्याला घेऊन आले होते. उपचार सुरू असताना, कुत्र्याचा मृत्यू झाला. यावरून डॉ. चौगुले व स्वप्निल आनंदा पाटील यांना मारहाण करण्यात आली. यानंतर डॉ. चौगुले यांनी शनिवारी पोलिसात फिर्याद दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.